Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 26 नोव्हेंबर :- राज्याच्या भाजप वर्तुळात मोठी घडामोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती, तशा…

खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भूषण बन्सोड, चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली असून  दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा रस्ता…

खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली जिल्ह्यात कोरोना १९ पासून  आगार विभागामार्फत बसेस कमी  केल्याने खाजगी वाहन चालकांची  मुजोरी वाढली असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून घेऊन जात आहेत.…

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा अमलात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 25 नोव्हेंबर :-  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासुन संरक्षण ( प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ नियम दिनांक ०९/१२/२०१३ प्रसिध्द करण्यात आलेले आहेत.…

भोकर मध्ये तब्बल अकरा लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने दहा चाकी ट्रक भोकर येथून सोमठाणा मार्गे कुबेर येथे घेऊन…

रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, 25 नोव्हेंबर :-  योगगुरू म्हणून प्रसिद्ध पावलेले बाबा रामदेव ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले , त्यामुळे सर्वत्र एकच संताप व्यक्त केला…

महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 25 नोव्हेंबर :-  नांदेड-वाघोळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सध्या होत असलेल्या वसुलीचे प्रमाण कमी असल्याने कर वसुली…

संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 नोव्हेंबर :- शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणांत कोर्टाने दिलेला जामीन रद्द करावा म्हणून ईडीने…

गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 25 नोव्हेंबर :-  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रूबेला आजाराचे ४५५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १२१ रुग्णांचे रक्ताचे नमुने…

शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहा, 25 नोव्हेंबर :- सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभार गावच्या राजेंद्र कांतीलाल देशमुख यांचे अत्यंत साधं आणि सरळ व्यक्तिमत्व. पेशाने शेतकरी, पण निसर्गाच्या…