Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती आज मुंबईतील वरळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या रमाई स्मारकात "माता रमाई प्रतिष्ठान" च्या वतीने…

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिक शहरात राहणाऱ्या महिला वैमानिकाचा बाथरूम मधील असलेल्या गिझरमधून गॅस गळती होऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच…

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ७ फेब्रुवारी :  चुकीचे औषध दिल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या कारणीभूत ठरलेल्या दोघा डॉक्टरांविरोधात कल्याण पूर्वेतील…

जिल्हयात आज नवे 201 कोरोनाबाधित तर 54 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 06 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1073 कोरोना तपासण्यांपैकी 201 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 54 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक…

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे नाशिक, दि. ६ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था…

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी : . भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज रविवारी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास  प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर…

दिलीप जाधव यांना पीएचडी प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ५ फेब्रुवारी : दिलीप भीमा जाधव यांना चुरु (राजस्थान) येथील ओपीजीएस विद्यापीठाने व्यवस्थापन शाखेची पीएचडी पदवी नुकतीच विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष…

शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ५ फेब्रुवारी : शिक्षक पात्रता परीक्षेत हजार ८०० शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.…

धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. ५ फेब्रुवारी : पवनी तालुक्यात येत असलेल्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी वनपरिक्षेत्रात एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका…