Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी… संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे…!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १० जानेवारी :  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटीसारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागत आहे.…

पालघरच्या धुंदलवाडीमध्ये पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे विवेक पंडित यांच्या हस्ते…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  धुंदलवाडी, दि. १० जानेवारी :  पालघर जिल्ह्यातील पहिल्या एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार केंद्राचे (A.R.T. Centre) आज धुंदलवाडी येथे राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र…

गडचिरोली जिल्हयात आज ३१३ कोरोना तपासण्यांपैकी २२ कोरोनाबाधित तर ३ कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १० जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातून ३० डिसेंबर रोजी पाठवलेल्या ओमायक्रोन तपासणीतील नमुन्यांमध्ये दोन नमुने ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील पहिला…

गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 कोरोनाबाधित तर 2 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.9 जानेवारी: आज गडचिरोली जिल्हयात 990 कोरोना तपासण्यांपैकी 30 नविन कोरोना बाधित झाले असून 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी…

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात १० व ११ जानेवारी रोजी पावसाची शक्यता 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जानेवारी : भारतीय हवामान विभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दि. १० व ११ जानेवारी या कालावधीत…

दिवसा जमावबंदीसह उद्या पासून गडचिरोली जिल्हयात कोरोनाबाबत नवीन निर्बंध लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जानेवारी : जिल्ह्यात सकाळी ५.०० ते रात्रौ ११.०० वाजेपर्यंत ०५ हून अधिक लोकांना जमावबंदी करण्यात आली आहे. रात्रौ ११.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत वैध…

कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ९ जानेवारी : कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे…

“या” महिन्यात १० टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, ९ जानेवारी : नव्या वर्षात जवळपास सर्वच गोष्टी आधीच्या तुलनेत महागल्या आहेत. महागाई वाढण्यास कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन कारणीभूत ठरत आहे. कार,…

१ कोटी ६४ लाखांचा घोटाळा : एफडीसीएमचा तत्कालीन विभागीय व्यवस्थापक जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. ९ जानेवारी : वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जुन्या सागवान आणि बांबूचे उत्पादन दाखवून कमी प्रमाणात विक्री केली.…

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ९ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथे वनविभागाचे शासकीय हत्ती कॅम्प आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प असून गडचिरोली जिल्ह्यातील मोठे…