अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर 17 नोव्हेंबर :- सन 2022-23 या वर्षाकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकार अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सामुहिक…