पोलीस निरीक्षक यांची धडक कारवाई, आठ जुगाऱ्याना केले जेरबंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नांदेड 16 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात जुगाऱ्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे . त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश मागील मासीक बैठकीत…