Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  20 ऑक्टोबर :-  दक्षिण मुंबईतील एक प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी त्यांच्या राहत्या घराच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…

स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्या – एसपी गोयल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 20,ऑक्टोबर :-  पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गरजु युवक-युवतींना दिलेल्या जाणार्या स्वयंरोजगारच्या उपलब्ध संधीचा लाभ घेउन प्रशिक्षणार्थी आपली आर्थीक…

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल !: नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १९ ऑक्टोबर २०२२ : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे…

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्य सरकारकडून मिळाली ४५ कोटींची मदत मुंबई, दि. १९ ऑक्टोबर, २०२२ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची…

वृध्दाची फसवणूक करत हात चलाखी ने एटीएम मधून पैसे लंपास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा-भाईंदर 19,ऑक्टोबर :- मीरा-भाईंदर, हात चलाखी ने एटीएम कार्ड बदलून वृध्दाची आर्थिक फसवणूक करणार्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आफताब…

मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19, ऑक्टोबर :- मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याच्या धमकीचा निनावी फोन हेल्पलाईन नंबर 112 वर आल्यानंतर…

भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  19, ऑक्टोबर :-  शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून ते जे बोलले ते ऐकल पाहिजे. मात्र, हे लोक घाबरलेले, बिथरलेले आहेत.…

नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपूरी, 19, ऑक्टोबर :- ब्रम्हपूरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामुळे…

चोरीच्या 30 मोटर सायकली जप्त, 3 आरोपींना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 19,ऑक्टोबर :-  वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडून चोरीच्या 30 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून 21,80,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 आरोपींना अटक…

अट्टल दुचाकी चोर अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 19 ऑक्टोबर :- मोर्शी उपविभागात दुचाकीसह शेतातील मोटरपंप आणि केबल वायर चोरून हैदोस घालणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती  ग्रामीण पोलीसांनी…