आई सप्तश्रृंगी मातेचे साधारण एक हजार वर्षापूर्वीचे मूळ स्वरूपाचे दर्शन ….
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक 29 सप्टेंबर :- साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे स्वयंभू असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील मूर्तीचे संवर्धनाचे काम २१ जुलै पासून सुरू करण्यात आले होते व २६ सप्टेंबर…