गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सप्ताह विविध स्पर्धांनी साजरा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 2 ऑगस्ट 2023 ; गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात २३ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह…