मतदारांच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 21 जुलै -राज्यात आजपासून (दि.21) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या पडताळणी करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या…