रामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 06 जुलै - भारत माता की जय… वंदे मातरम… जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणांनी दाताळा मार्गावरील रामसेतूचा परिसर अक्षरशः दुमदुमला, निमित्त…