परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 26 जून - महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत प्रती वर्षी इमाव व विजाभज प्रवर्गातील 50 विद्यार्थ्याना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी…