आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : जयश्री वेळदा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 12 जून - ऐटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार…