Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2023

अर्ध्या वेतनावर काम करुन घेण्याकरिता ठेका पद्धतीचा जन्म : कॉ. अमोल मारकवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०९ : ठेका पद्धतीविरोधात कम्युनिस्ट नेत्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ठेका पद्धतीद्वारे कर्मचाऱ्यांकडून कमी पैशात जास्त काम करुन घेण्याचं धोरण…

समाज कल्याण विभागाच्या शाळा जिल्ह्यात अव्वल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 9 जून - गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या सरकारी शाळेची गुणवत्ता जास्त रुपये फी असणाऱ्या कॉन्व्हेन्टपेक्षा भारी ठरली आहे. समाज कल्याण…

जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांनी ११ जूनच्या शिबिराचा लाभ घ्यावा – आरोग्य विभाग

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 9 जून -  सार्वजनिक आरोग्य विभाग गडचिरोली व अनुराधा पौडवाल यांच्या सर्योदया फोंडेशन मार्फत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. ११ जून २०२३ रोजी…

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत 11.65 कोटींचा निधी मंजूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 9 जून-  ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी 11 कोटी 65 लाख 25 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून…

बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 9 जून- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही संस्था बांबू क्षेत्रात प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणारी वनविभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत…

मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 9 जून - मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. …

बुलढाणा जिल्ह्यात घातक शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेट सक्रिय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क बुलढाणा, 9 जून-  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या…

आदिवासीकरिता गावात पदवी चे शिक्षण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 9 जून - गडचिरोली सारख्या आदिवासीं बहुल जिल्ह्यात पूर्णकलिन महाविद्यालया शिवाय दर्जेदार पदवी शिक्षण कसे देता येईल? तेही गावातील लोकांचा व्यवसाय किंवा रोजगार…

आपत्ती विषयक मॉक ड्रिल दरम्यान आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 9 जून-  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ५ क्रमांकाची तुकडी पुणे यांचे नागपूर येथील पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच पूरामध्ये…

गोंडवाना विद्यापीठात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 9 जून- गोंडवाना विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी इतिहास…