बेतकाठी गावशिवारात 8 ड्रम मोह फुलाचा सडवा व साहित्य नष्ट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : कोरची पोलीस स्टेशन हद्दीतील बेतकाठी या गावातील शेतशिवारात मुक्तीपथ गाव संघटना व तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत शेत शिवारतील 8 ड्रम मोह फुलाचा…