गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.63 टक्के मतदान
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम,…