अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले “ माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच दिवशी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर २३…