मतदानाच्या एक दिवसापूर्वीपासून मुद्रित माध्यमांत जाहिरातीचे पूर्वप्रमाणिकरण अनिवार्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून…