Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2024

गडचिरोली पोलीस दल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत ८ लाख पेक्षा जास्त नागरिकांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले.

ज्याला दारुबंदी नको, तो उमेदवार आम्हाला नको

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. तर…

निवडणुक निरीक्षकांकडून व्यवस्थेची पाहणी स्ट्राँग रुम, कंट्रोल रूम, निवडणूक अधिकारी कार्यालय, मतदान…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.29 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी आज उपविभागीय…

निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि. २९ : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान…

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांची माध्यम प्रमाणिकरण कक्षाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.29 : 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्ष राजेंद्र कुमार कटारा यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व…

विधानसभा निवडणूक ‘सदा सरवणकर माघार घेणार?’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शिवसेनेने माहीममधून सदा सरवणकर  यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, भाजपा मात्र त्यांनी माघार घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांचे पुत्र…

जिल्ह्यात आज 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, (जिमाका) दि.28: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 67-आरमोरी (अ.ज.) या…

हजारो कार्यकर्त्यांसह जयश्रीताईंनी भरला उमेदवारी अर्ज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती…

१६ ड्रम सडवा नष्ट : सीमावर्ती भागात अहिंसक कृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली व धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलपरिसरात अहिंसक कृती करीत १६ ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह दोन हातभट्टी व साहित्य नष्ट करण्यात आले. ही…

८२ रुग्णांना नको दारूचे व्यसन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : मुक्तिपथ तर्फे तालुका पातळीवर आयोजित व्यसन उपचार तालुका क्लिनिकच्या माध्यमातून विविध तालुक्यातील ८२ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन दूर…