*मणका आणि सांधेदुखीची समस्या? सर्च हॉस्पिटलमध्ये नियमित तज्ञ उपचार सेवा आणि शस्त्रक्रिया कॅम्पचा लाभ…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि. ९ : चातगाव आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मणका आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या सामान्य होत चालल्या आहेत. बैठी जीवनशैली, चुकीचे पोषण, शारीरिक श्रमाचा अभाव…