ढिवर,भोई समाजाच्या विराट मोर्चाने हादरले जिल्हा प्रशासन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली :- अन्यायाची आग लागून बेचिराख झालेल्या वस्तीत जन्मलो मी, मग आता पर्वा मला कशाची? असा सवाल करीत आज शुक्रवारी (दि. 4) गडचिरोलीत भोई, ढिवर समाजाच्या विराट…