केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 37 बटालियन तर्फे स्वच्छता रॅली काढण्यात आली.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी : ९ आणि ३७ बटालियन, सी.आर.पी.एफ द्वारे दिनांक १४/०९/२०२४ रोजी चालविण्यात येत असलेल्या अभियान 'स्वच्छता ही सेवा' दिनांक १४ सप्टेंबर ते ०२ आक्टोबर पर्यंत चे…