मतदारांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी – जिल्हाधिकारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 25- भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…