गडचिरोली जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अग्रेसर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. जिल्हाधिकारी…