प्रेमसंबंध, संशय आणि दुर्दैवी अंत; जयनगरात पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कधीकाळी प्रेमाने सुरू झालेला संसार संशयाच्या सावटाखाली उद्ध्वस्त झाला आणि अखेर एका पत्नीने आयुष्यालाच पूर्णविराम दिला. चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे…