बाहेरच्या कंपनीची घुसखोरी रोखण्यासाठी गडचिरोलीत स्थानिक कंत्राटदारांचा एकत्रित हुंकार!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांतून, दुर्गम वाड्यांतून, शेकडो गावांतील तळागाळातले सुशिक्षित युवक कधी आपल्या मशिनरीवर उभे राहिले, कधी हातात कंत्राटाचे कागद घेत…