गडचिरोलीत हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालयांची उभारणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २७ जून : दुर्गम आदिवासी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांच्यात राष्ट्रीय भावना, जिज्ञासा आणि सर्जनशील विचारांची पेरणी…