Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

क्रीडा प्रबोधिनीसाठी प्रवेशाची संधी; २३ जूनपर्यंत अर्ज करा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत…

गडचिरोलीतील विकास कामांवर सुसंवाद!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार : गडचिरोली १९ जून २०२५ गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय स्तरावर अधिक सुसंवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित करत भाजपाचे ज्येष्ठ नेते व…

“दिवसा काम ठप्प… रात्री भीती! अहेरीतील आदिवासी वीजविहीन अंधारात”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  रवि मंडावार, गडचिरोली: दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा एक अत्यंत महत्त्वाचा, चैतन्यशील आणि सामाजिकदृष्ट्या जागृत मानला जाणारा भाग आहे. नक्षलग्रस्ततेच्या पार्श्वभूमीवरही…

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली | १९ जून – मागासवर्गीय मुला-मुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु…

गोंडवाना विद्यापीठात २१ जूनला भव्य योग दिन सोहळा; जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांचा पुढाकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १९ जून : शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेचा अद्वितीय संगम असलेल्या योगाच्या जागतिक महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग…

शासकीय यंत्रणेला गती, शिबिराला भेट, कामांची माहिती घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आढावा घेत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १९ जून : एटापल्ली तालुक्यातील प्रशासनाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल तालुक्याला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा सविस्तर आढावा…

नक्षलवादाच्या बंदुकीतून कोसळलेलं बालपण… अनिल मेला नाही, मारला गेला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर,    'संपादकीय'  छत्तीसगडातील पेदाकोरमाच्या लाल मातीवर ताजं रक्त सांडलंय. सातवीत शिकणारा तेरा वर्षांचा अनिल माडवी आता नाही. लढ्याच्या नावावर,…

गडचिरोलीचा खनिकर्म विभाग पोरका! चार महिन्यांपासून अधिकारी नाही, लाखोचं नुकसान, कोट्यवधींचं दुर्लक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १९ जून : लोहखनिज आणि वाळूच्या अफाट साठ्यांमुळे राज्याच्या खनिज संपत्तीचा कणा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून जिल्हा खनिकर्म अधिकारीच…