भुजंगरावपेठा येथे अवैध दारू वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात
गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील अवैध दारूच्या वाहतुकीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर येते आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर अधिक जबाबदारी ने काम करून तस्करांना वेळीच अदल घडवून आणावी अशी मागणी…