Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर भारतीय जीवन बीमा निगमने क्लेम सेटलमेंट आणखी केले सोपे

जाणून घ्याल कोणते नवीन बदल केले आणि काय आहेत नवीन नियम!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क


नवी दिल्ली :
कोरोना प्रादुर्भावाने सध्या मोठे थैमान घातले आहे. यात कित्येकांना जीवास मुकावे लागले आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपनीचे प्रकरणात वाढ झालेली आहे. देशातील सर्वात मोठी इन्श्युरन्स कंपनी लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया (एलआयसी) ने क्लेम सेटलमेंटमध्ये आपल्या पॉलिसी होल्डर्सला मोठा दिलासा दिला आहे. एलआयसीने क्लेम सेटलमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स मृत्यु प्रमाणपत्राच्या ऐवजी मृत्यूच्या पर्यायी पुराव्यांना मान्यता दिली आहे.

एलआयसीने म्हटले की, पॉलिसी होल्डरचा मृत्यू होण्याच्या स्थितीत उशीर होत असल्यास म्हणजेच म्युनिसिपल डेथ सर्टिफिकेट मिळण्यात उशीर होत असल्यास त्यांचे नॉमिनी मृत्युचे इतर पुरावे देऊ शकतात. यापूर्वी क्लेम सेटलमेंटसाठी डेथ सर्टिफिकेट देणे अनिवार्य होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घराच्या खोदकामात सापडले मुघलकालीन नाण्यासह ४२८ ग्रॅम सोने

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.