Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ यंत्रणा अधिकारी पदांच्या एकूण ४० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव व पद संख्या :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

1)      सिनियर सिस्टिम ऑफिसर – 17

2)      सिस्टिम ऑफिसर –      23

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकूण : 40 जागा

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA   (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL   (iii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र.2 : (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA   (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL   (iii) 01 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्षे असावे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2021  (05:30 PM)

जाहिरात (notification) : पहा

ऑनलाईन अर्ज : Apply Online

रोजगार संधीविषयी अधिक माहितीकरिता लोकस्पर्शच्या www.loksparsh.com  या वेबसाईट वरील नौकरी हा पर्याय निवडून इतर पदभरती संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकतो.

 

हे देखील वाचा :

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.