Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसई ब्रेकिंग- नालासोपार रेल्वे रुळा खाली येऊन एकाच घरातील 3 जणांची आत्महत्या

पालघर, दि. १९ डिसेंबर: नालासोपार रेल्वे रुळा खाली येऊन एकाच घरातील 3 जणांची आत्महत्या.10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी. आई मुलगा आणि मुलीने नालासोपारा आणि वसई दरम्यान वसई च्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन तिघांनी आपली जीवन यातना संंपवल्याची दुर्दैव घटना घडली आहे. ते रेल्वे लोहमार्ग पोलिसांना 10 वर्षीय चिमुरडी गंभीर अवस्थेत बेशुद्ध सापडली असून तिला उपचारा करता जवळ च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Comments are closed.