घुग्गुस शहराजवळील वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर डेस्क २२ नोव्हें :- घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी पाच जण नदीवर!-->!-->!-->…