चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोनामुक्त तर 118 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू
आतापर्यंत 14381 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 2505
एकूण बाधितांची संख्या 17142
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 10 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 165 जणांनी!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…