दिवाळी सण साधेपणाने साजरे करा-जिल्हाधिकारी दीपक सिंगला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १० नोव्हें:- आपले कुटुंब तसेच स्वतःची काळजी घेऊन सामाजिक अंतर ठेवून येणारा दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली!-->!-->!-->…