कोळी बांधवांनी दिले जाळ्यात अडकलेल्या व्हेल माश्याला जीवदान…
जाळे कापून व्हेल माश्याची सुटका करणाऱ्या मच्छिमारांचं सर्व स्तरातून होतंय कौतुक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर:-मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या पालघरमधील मुरबे गावातील कोळी!-->!-->!-->!-->!-->…