दास गँग या तेलगु चिञपटात प्रमुख खलनायकाची भुमिका साकारणार आलापल्ली येथील चिरंजीव गड्डमवार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली-१ नोव्हेंबर :-
चिरू ग्याॅरेज प्रोडक्शन हाऊस घेउन येत आहे तेलगु चित्रपट दास गॅंग (द सायको गेम). या चित्रपटाचे चित्रीकरण २५ ऑक्टोबर २०२० पासून तेलंगणा!-->!-->!-->!-->!-->…