डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या विहीर अनुदानात वाढ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : कृषि विभाग जिल्हा परीषद गडचिरोली मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व…