Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.63 टक्के मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम,…

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.…

‘इंद्रधनुष्य’ मध्ये लघुपट स्पर्धेत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: राजभवनद्वारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या विसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवा (इंद्रधनुष्य) मध्ये…

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील २६० व अत्यावश्यक सेवेतील १२७ कर्मचाऱ्यांचे मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक १३ व गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी येथील गोकुळ…

मतमोजणी पथकाचे प्रशिक्षण संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली (देसाईगंज):- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20…

विधानसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: आगामी होणा­या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणा­या…

आरमोरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गृह मतदान दिनांक 9,10 व 11 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, देसाईगंज :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक…

हत्त्तीचा कळप पोरला वन परीक्षेत्र परिसरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली :  दि. ०८ ऑक्टोबर,  रानटी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परीक्षेत्र परिसरातून परत गडचिरोली जिल्हयातील गुरवला, विहीरगाव परिसरात काही दिवस धुडगूस…

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश…

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव…