छत्तीसगड सीमेवर पोलीस – नक्षल मध्ये चकमक,नक्षली साहित्य जप्त
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यास 'सळो की पळो' करून सोडले आहे,कारण ही तसेच आहे, नक्षल कॅडरचे मोठे नेते गडचिरोली पोलीस दलाच्या चकमकीत मारले गेले आहेत.तर काही नक्षल…