सिटु संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका च्या भव्य आंदोललेाने प्रशासन हादरले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 03 जानेवारी : 35 दिवसा पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करुनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्यमंत्री,…