Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वेलगुरचा व्हॉलीबॉल संघ तालुक्यात प्रथम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 5 सप्टेंबर : आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 17 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल प्रकारात सर्व संघांना पिछडून राजे…

17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 5 सप्टेंबर:- सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद…

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी समित्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी गौडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 4 सप्टेंबर:- विकसीत भारत @ 2047 अंतर्गत जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व संलग्न सेवा, खनीकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभुत सुविधा,…

गोंडवाना विद्यापीठात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, 5 सप्टेंबर:- गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू होत आहे. या अध्यासन केंद्राची पहिली सभा नुकतीच पार पडली. गोंडवाना…

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राचे थाटात उद्घाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 सप्टेंबर : आदिवासींमध्ये मानवी मूल्यांचा मोठा साठा आहे . आदिवासींच्या बोलीभाषा ,त्या भाषांना असणारी लिपी, त्यांची गाणी, संस्कृती ,पेहराव ते कसे इतर…

चंद्रपुरात होणार अद्ययावत वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 1 सप्टेंबर : खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावी, यासाठी राज्याचे…

आता…न्यायालयीन प्रकरणांसाठी मिळणार मोफत वकील

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 1 सप्टेंबर : न्यायालयाची पायरी चढू नये, असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. परंतु आपल्या अधिकारांसाठी आपल्याला न्यायालयात जावे लागते किंवा फौजदारी प्रकरणात…

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 1 सप्टेंबर : जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आदोंलने, जातीय सामाजिक संघटनाकडून करण्यात येणारी आदोंलने, निदर्शने, मोर्चा तसेच अतिमहत्त्वाचे…

शेतकरी आत्महत्येची 17 प्रकरणे मदतीकरीता निकाली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर, 1 सप्टेंबर : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येची एकूण 31 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी…

नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना गती द्या !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर/ चंद्रपूर, 1 सप्टेंबर : चंद्रपूर शहरालगतच्या 'नवीन चंद्रपूर' या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट…