कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्यांचे उत्तम प्रशिक्षण घेऊन नागरिकांना दर्जेदार सेवा द्यावी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 8 ऑगस्ट 2023 : भूमी अभिलेख विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. विभाग आधुनिकतेच्या वाटेवर आहे. नवनवीन मोजणी साहित्य विभागात पुरविले जात…