शेतकऱ्यांनो,ओळ पद्धतीने धान लागवड करा; जोरदार फुटवे येतील !
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चामोर्शी, 6 ऑगस्ट 2023 : चामोर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी ४ ऑगस्ट रोजी ओळ प्रत्यारोपण या आधुनिक धान लागवड पद्धतीबद्दल शेतकऱ्यांना…