आस्थापनेकडील रिक्त पदांसाठी विभागीय स्तरावर इंडस्ट्रियल मिटचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 24 जून - जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.…