बांधकाम मजुराचे पाल्य असलेल्या वैभव सोनोने यांना मिळाली दीड कोटींची शिष्यवृत्ती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
वाशीम, 23 जून - वाशीम जिल्ह्यातील पेडगाव येथील बांधकाम मजूर असलेल्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा वैभव हा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला…