नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आगामी नगरपरिषद निवडणूक-2025 अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांनी आज…