नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे व निषेध आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नांदेड, दि. २२ नोव्हेंबर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द बोलणाऱ्या भाजप नेत्यांचा जाहीर निषेध व जोडेमारो आंदोलन…