Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर/यवतमाळ, 21नोव्हेंबर :- वेकोलि क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात यावी अशी सर्वप्रथम मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून…

पुण्यातल्या नवले पुलावरील भीषण अपघातात ७० जण जखमी, तर तब्बल ४८ वाहनांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. २१ नोव्हेंबर : पुण्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तब्बल ४८ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.…

मौल्यवान सागवानाच्या तस्करीत वाढ; सिरोंचा वन विभागातील कर्मचाऱ्यासह उपवनसंरक्षकाचे होत आहे अक्षम्य…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः…

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते !: राहुल गांधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १९ नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे…

चंद्रपूर महानगरपालिका तर्फे व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे स्वच्छता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर 19 नोव्हेंबर :-  चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनने स्वच्छता करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय…

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहा 19 नोव्हेंबर :- रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे…

भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो विशेष महिला पदयात्रा उत्साहात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जलंब (जिल्हा बुलढाणा) 19 नोव्हेंबर :- महिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिराजी गांधी यांची जयंती भारत जोडो यात्रेने मोठया…

उद्योगवृद्धीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दिनांक 19 नोव्हेंब:- जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टिने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून…

चिंदर गाव गेलंय तीन दिवस सुट्टीवर…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्ग 19 नोव्हेंबर :- तुम्ही केव्हा ऐकलय का गाव सुट्टीवर जात ते पण तसं घडतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात. गेली ६०० वर्षाची ही गावपळण…

धान मळणी करताना आग लागून ट्रॅक्टर व मळणी यंत्रासह 4 एकरातील धाणाचा ढीग जळून खाक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 19 नोव्हेंबर :-  धान् पिकाच्या मळणीसाठी धानाच्या ढिगाला ट्रॅक्टर लावून धान् मळणी यंत्राद्वारे मळणी करीत असताना अचानक ट्रॅक्टरला लागलेल्या आगीत ट्रॅक्टर व…