शिक्षण व्यवस्था बहुवैविध्य, बहुभाषिक करण्याकडे अधिक भर ; प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 19 नोव्हेंबर :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्ययन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार…