नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती होण्याकरीता चालवणार विविध उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर, 20 ऑक्टोबर :- मनापाद्वारे स्वच्छते संदर्भात विविध उपाययोजना राबविण्यात जात आहे. घनकचरा संकलन, मार्ग स्वच्छ व सुंदर करणे यासाठी विविध कार्य केले जात आहेत.…